सर्वात जास्त वेळा विचारले जाणारे प्रश्न
तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर्स संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा. अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा किंवा तुमच्या जवळच्या डिलरशिपला संपर्क करा.
हो, महिंद्रा ट्रॅक्टर भारतीय कंपनी आहे आणि गेल्या 37 वर्षांपासून देशातील सर्वोच्च निर्माता आणि बाजारपेठेतील अग्रणी संस्था आहे. संस्था आकारमानाने देखील जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे जिचे उत्तर अमेरिका, मॅक्सिको, ब्राझिल, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि जपानसह 40हून जास्त देशांमध्ये अस्तित्व आढळते.
महिंद्रा ट्रॅक्टरची निर्मिती इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनी ऑफ इंडिया (आयटीसीआय) म्हणून झाली, जो महिंद्रा एंड महिंद्राचा आंतरराष्ट्र्रिय गुंतवणूकदार कंपनी आणि वोल्टास लिमिटेडसोबतचा 1963मधला संयुक्त उपक्रम होता. आयटीसीआय महिंद्रा एंड महिंद्रामध्ये 1977मध्ये विलिन झाली आणि अशाप्रकारे ट्रॅक्टर विभागाचा आरंभ झाला.
महिंद्रा ट्रॅक्टर्स हा महिंद्रा एंड महिंद्राचा ट्रॅक्टर विभाग आहे, ही महिंद्रा समुहाची फ्लॅगशिप कंपनी आहे. महिंद्रा समुहाचे संस्थापक जे.सी महिंद्रा आणि के.सी महिंद्रा हे भाऊ होते, त्यांच्यासोबत गुलाम महंम्मद देखील होते.
महिंद्रा ट्रॅक्टर्स पुरस्कार विजेते ट्रॅक्टर निर्माता आहेत. आम्हाला डेमिंग प्राइझ मिळालेले आहे, हा एकूण दर्जा व्यवस्थापनासाठी (टीक्यूएम) जगात दिला जाणारा सर्वा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आम्ही जपानी दर्जा मेडल मिळवणारे जागतीक पातळीवरचे सर्वप्रथम ट्रॅक्टर निर्माता देखील आहोत.
जेव्हा तुम्ही आमच्याकडून ट्रॅक्टर खरेदी करता तेव्हा तुम्हाला उत्तम किमतीवर उत्कृष्ठ दर्जाची खात्री मिळते. आम्ही कठोर दर्जा तपासण्या आणि नियंत्रणांचा अवलंब करतो. आम्ही विविध ब्रॅंड्सच्या अंतर्गत ट्रॅक्टर्सची मोठी श्रेणी देतो, जी केवळ इंधनात इष्टतम नसते तर उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यकता असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असते. पार्ट्स बदलणे तत्परतेने उपलब्ध आहे आणि आम्ही विस्तृत सेवा नेटवर्क ऑफर करतो. या सर्वांमुळे आम्ही जगातले सर्वात विश्वासार्ह, उच्च विक्री असणारे ट्रॅक्टर निर्माता आहोत.
महिंद्रा ट्रॅक्टरची मुख्यालये मुंबईमध्ये आहेत. आमचा पत्ता :
महिंद्रा एंड महिंद्रा लिमिटेड
फार्म इक्विपमेंट सेक्टर,
फार्म डिव्हिजन
1ला मजला महिंद्रा टॉवर्स,
आकुर्ली रोड कांदिवली (पूर्व)
मुंबई: 400101
तुम्ही आमच्या करियर पोर्टलला भेट देऊ शकता आणि पदासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. तुम्ही तुमचे लोकेशन देऊन उपलब्ध जॉब ओपनिंगचा आणि आवडीच्या नोकरीच्या प्रकाराचा शोध घेऊ शकतात. तुम्ही सुयोग्य संधी उत्पन्न झाल्यावर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी एलर्ट तयार करु शकता.
महिंद्रा ट्रॅक्टर्स भारतात रुद्रपूर, जयपूर, झहिराबाद, राजकोटमध्ये निर्माण केले जातात. आमचे चीन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील निर्माण प्लांट्स आहेत.
37 वर्षांपासून, आम्ही शेतक-यांसोबत जवळून काम करत असल्यामुळे आम्हाला त्यांच्या गरजा आणि आव्हाने अधिक चांगल्या पध्दतीने समजावून घेता येतात. आम्ही मोठ्या श्रेणीचे ट्रॅक्टर्स देऊ करतो, जे शेतक-यांच्या विविध गरजांसाठी तसेच मातीच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी साजेसे असतात. आमचे ट्रॅक्टर्स वाजवी दरामध्ये शक्ती, दर्जा आणि विश्वासार्हता देतात. आमच्या रेंजमध्ये महिंद्रा एसपी प्लस, महिंद्रा एक्सपी प्लस, महिंद्रा जिवो, महिंद्रा युवो, महिंद्रा अर्जुन आणि महिंद्रा नोव्होचा समावेश होतो. महिंद्रा ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे शेतक-यांना त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करता येतो, हे आमच्या शक्तीशाली इंजिन्स, प्रभावी मायलेज, एसी केबिन, आणि 15 HP ते 74 HP हॉर्स पाव्हरमुळे शक्य होते.
महिंद्रा मिनी ट्रॅक्टर्स प्राथमिकपणे बागा आणि ऑर्कर्ड्समध्ये बागकामासाठी उपयोगात आणले जातात. हे लहान आकारात येत असल्याने ते कापूस, द्राक्षे, डाळी, डाळिंब, ऊस, भुईमुग आणि इतरांसाठी आदर्श आहेत. तुम्ही त्यांचा उपयोग लॅंड फ्रॅगमेंटिंग आणि आफ्टर ऑपरेशन कार्यांसाठी करु शकता. महिंद्रा युवराज 215 एनएक्सटी आणि महिंद्रा जिव्हो रेंज आमच्या सर्वात जास्त विक्री होणा-या कॉंपॅक्ट ट्रॅक्टर्सपैकी एक आहेत.
जवळपास चार दशकांपासून, आम्ही भारतातल्या आमच्या महिंद्रा ट्रॅक्टर्स डिलर्ससह सहयोग आणि प्रगती केली आहे. तुम्ही आमच्या डिलरशिप पोर्टलला भेट देऊन ट्रॅक्टर शोरुम डिलरशिपसाठी अर्ज देण्याच्या दृष्टीने तुमचे लोकेशन देऊ शकता आणि अर्ज भरु शकता.
महिंद्रा ट्रॅक्टर्स अनेक मॉडेल्स उपलब्ध करुन देतात, यामध्ये कृषी उद्योगांच्या नेहमी बदलणा-या गरजांचा विचार केला जातो. एसपी प्लस: महिंद्रा एसपी प्लस ट्रॅक्टर्स अतिशय शक्तीशाली असतात, जे त्यांच्या श्रेणीमध्ये इंधनाचा सर्वात कमी व्यय करतात. आपल्या शक्तीशाली इएलएस डीआय इंजिनामुळे, उच्च कमाल टॉर्क आणि सर्वोत्तम बॅकअप टॉर्कमुळे ते शेतीच्या सर्व उपकरणांसोबत अभूतपूर्व प्रदर्शन देतात. मॉडेल्समध्ये यांचा समावेश होतो:
- महिंद्रा 275 डीआय एसपी प्लस
- महिंद्रा 275 डीआय टीयू एसपी प्लस
- महिंद्रा 415 डीआय एसपी प्लस
- महिंद्रा 475 डीआय एसपी प्लस
- महिंद्रा 575 डीआय एसपी प्लस
एक्सपी प्लस: महिंद्रा एक्सपी प्लस रेंजच्या ट्रॅक्टर्समध्ये उच्च कमाल टॉर्क असतो, जो उपकरणांसोबत योग्यप्रकारे काम करतो, आणि उत्तम बॅकअप टॉर्क देतो, ज्यामुळे अद्वितीय शक्ती आणि प्रदर्शनाची हमी मिळते. मॉडेल्समध्ये यांचा समावेश होतो:
देशभरात आमचे 1400हून जास्त टचपॉइंट्स आहेत. इथे क्लिक करा आणि जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर्स शोरुमला आणि भारतातील ट्रॅक्टर डिलर्स शोधण्यासाठी तुमच्या लोकशनचे इनपुट द्या.
18002100700 हा महिंद्रा ट्रॅक्टर्सचा टोल फ्री नंबर आहे, जो संपर्कासाठी 24 तास खुला आहे. तुम्ही कोणत्याहे मदतीसाठी आमच्यासोबत tractorcare@mahindra.com वर संपर्क करु शकता.
महिंद्रा ट्रॅक्टर्स 15 ते 74 HP दरम्यान अनेक मॉडेल्सची निर्मिती करते. जेव्हा तुम्ही 20 HPपर्यंत महिंद्रा ट्रॅक्टर पाहता, तेव्हा तुम्ही महिंद्रा युवराज 215 NXTची निवड करु शकता. अधिक शक्तीशाली ट्रॅक्टरसाठी महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 605 DI किंवा महिंद्रा नोव्हो 755 DI खरेदी करण्याचा विचार करावा. आमच्याकडे तुमच्या शेतीच्या गरजांना साजेश्या ट्रॅक्टरच्या विविध रेंजेस आहेत.
- महिंद्रा जिव्हो: कॉंपॅक्ट ट्रॅक्टर्स, सर्व कृषी कार्यांसाठी सर्वात साजेसे
- महिंद्रा XP प्लस: ट्रॅक्टर्सची कठीण रेंज शक्तीशाली इंजिन्स आणि इंधनाच्या कमी वापरासह
- महिंद्रा SP प्लस: उच्च इंधन क्षमता, उच्च कमाल टॉर्क देणारे शक्तीशाली ट्रॅक्टर्स
- महिंद्रा युवो: तांत्रिकदृष्ट्या ॲडवान्स ट्रॅक्टर्स जे अधिक चांगल्या, जलद कार्यांची त्यांच्या ॲडवान्स हायड्रॉलिक्स, शक्तीशाली इंजिन, आणि समृध्द ट्रान्समिशन गुणविशेषामुळे खात्री देतात.
- अर्जुन नोव्हो: 40 शेती कार्ये हाताळण्यासाठी निर्माण केलेला ट्रॅक्टर यामध्ये हाउलेज, पुडलिंग, रीपिंग, कापणी आणि इतर अनेक कार्यांचा समावेश होतो.
हो महिंद्रा ट्रॅक्टर्स पाव्हर स्टिअरींग विकल्प ट्रॅक्टरला चालवणे सोपे करतो. खाली महिंद्ता ट्रॅक्टर्सची सूची दिलेली आहे, जी पाव्हर स्टिअरींग विकल्पासह येते.
- महिंद्रा जिव्हो: पाव्हर स्टिअरींग
- महिंद्रा एक्सपी प्लस: दुहेरी कार्य करणारे पाव्हर स्टिअरींग
- महिंद्रा एसपी प्लस: दुहेरी कार्य करणारे पाव्हर स्टिअरींग
- महिंद्रा युव्हो: पाव्हर स्टिअरींग
- अर्जुन नोव्हो: पाव्हर स्टिअरींग, दुहेरी कार्य करणारे पाव्हर स्टिअरींग
महिंद्रा ट्रॅक्टरची किंमत, विविध घटकांवर अवलंबून असते उदा. ट्रॅक्टरचा प्रकार, डाउन पेमेंट, वित्त सुविधा आणि इतर. आम्हाला संपर्क करा किंवा तुमच्या जवळच्या महिंद्रा डिलरशिपला ट्रॅक्टरच्या किमतीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी भेट द्या.
महिंद्रा ट्रॅक्टर्सची मोठी ट्रॅक्टर रेंज शेती अणि कापणीच्या अनेक गरजा पूर्ण करते. तुमच्या मातीच्या स्थितीच्या आधारावर, बजेट आणि हॉर्सपाव्हरच्या आवश्यकतेनुसार, इंजिन आणि लिफ्ट क्षमतेनुसार इंजिन निवडा