banner
प्लो, काढून टाकणे, ओव्हरटर्न

कल्टीव्हेटर जे तुमचा
वेळ आणि पैसा वाचवतात.

महिंद्रा कल्टीव्हेटर

कल्टीव्हेटर जमीन तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे आणि महत्त्वाचे साधन आहे. हे जमिन नांगरणे, मातीची ढेकळे फोडणे, तण काढून टाकणे आणि वरची माती उलथून टाकणे या सारख्या कामात मदत करतात. हे एक असे उपकरण आहे जे महिंद्रा ट्रॅक्टरला जोडता येऊ शकते आणि संपूर्ण शेतात टिलिंग करण्यासाठी तयार केलेले आहे. महिंद्राचा कल्टीव्हेटर अनेक पिकांमध्ये वापरता येतो ज्यामुळे वेळ आणि पैसा वाचवण्यास मदत होते.

Cultivator

महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (हेवी ड्युटी)

Cultivator

महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (मिडीयम ड्युटी)

Cultivator

महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 9 टाईन्स

Cultivator

महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 5 टाईन्स

  • Location

    संपूर्ण महिंद्रा ट्रॅक्टर
    रेंज एक्सप्लोर
    करा

  • Enquire

    तुमच्या जवळचा
    महिंद्रा ट्रॅक्टर
    डिलर शोधा

  • call

    तुमच्या आवडत्या महिंद्रा
    ट्रॅक्टर मॉडेल किंवा उपकरणाची
    किंमत जाणून घ्या.